Latest Updates: Walk in Interview for Non-Granted Post AY 2026-27 Date: 22nd July 2026, Wednesday || Welcome to JES's Arts,Science and Commerce College, Nandurbar || NAAC "B" Grade Accredited College

जिजामाता शिक्षण संस्थेचे कनिष्ठ कला व व्यवसाय अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 20 21 मधील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रभारी प्राचार्य श्री सतीश देवरे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला दोन्ही शाखेचे शिक्षक श्री सोनार सर जुबेर सर सूर्यवंशी सर बोरसे सर मोहने सर घनश्याम चौधरी सर उपस्थित होते.

Copyright © jijamata Education Society - Powered By : NP INFOTECH